धस पिंपळगाव मध्ये महाशिवरात्री उत्सव| ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली पठाडे| mahashivratri| mauli pathade
पिंपळगाव धस येथे गाव कल्याण साठी लोकसभागातून भव्य दिव्य महाशिवभक्ती उत्सव आयोजित करण्यात आला होता
त्या उत्सवानिमित्त महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार माऊली महाराज पठाडे यांची अतिशय सुंदर किर्तन सेवा झाली
_________
व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरी 🚩
#जिव्हाळा #mahashivratri