MENU

Fun & Interesting

Maherchi Saadi | Celebrating 31 Years | Classics | Ep 9 | Alka K | Usha N | The Kcraft | Qench

The Kcraft 241,723 2 years ago
Video Not Working? Fix It Now

या भागाविषयी : माहेरची साडी हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील एक मैलाचा दगड ! 'क्लासिक' मुलाखतीचा हा सेगमेंट या चित्रपटातील कलाकारांना बोलतं केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. हे लक्षात घेऊनच आम्ही या विशेष भागासाठी आमंत्रित केलं होतं ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि अभिनेत्री अलका कुबल ह्यांना ! अर्थात 'माहेरची साडी' चित्रपटात खाष्ट सासू आणि सोशिक सुनेची भूमिका साकारणाऱ्या या दोन अभिनेत्री या विशेष गप्पांच्या निमित्ताने ३१ वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. हा भाग नक्की पाहा आणि यावर आपली प्रतिक्रिया Comment Section मध्ये नोंदवायला विसरू नका. गीताच्या #RepriseVersion विषयी : सदर भागामध्ये वापरण्यात आलेले 'माहेरची साडी' या चित्रपटातील गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केलेली आहे. मूळ गीताचे हक्क हे संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायक ह्यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करीत नाही किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. या गीताचे हे Reprise Version गायिका नेहा सिन्हा ह्यांनी गायलेले असून त्याचा वापर आम्ही त्यांच्या परवानगीने करीत आहोत. ह्या Reprise Version चा उपयोग आम्ही केवळ मनोरंजन हेतूने टिझरमध्ये करीत आहोत ह्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. गीत : नेसली माहेरची साडी (माहेरची साडी) मूळ गीतकार : जगदीश खेबुडकर मूळ संगीतकार : अनिल मोहिले मूळ पार्श्वगायक : सुरेश वाडकर Reprise Version गायन : नेहा सिन्हा सहभाग : अलका कुबल - आठल्ये (अभिनेत्री) उषा नाडकर्णी (अभिनेत्री) सूत्रसंचालक : पुष्कराज जोशी संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.) विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर पार्श्वगायन : नेहा सिन्हा आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील आर्ट असिस्टंट : रविंद्र साळवे, लक्ष्मण बट्टलवाड छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्म लाईट्स अँड ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद केशभूषा : सुप्रिया तांबे संकलन : सुमंत वैद्य गिफ्ट्स : ज्योत्स्ना सहस्त्रबुद्धे, टीम क्वेन्च ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे, रेवती पोंक्षे गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर बेस्ट बॉईज : अलीम, अफझल लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : आर्यभवन न्याहारी बाय सुरेखा चेतना (फोर्ट) मासळी (वरळी) मिनी मालवण (लोअर परळ) तृप्ती क्राफ्ट - फूड हॉल केक बाय अवनी पोंक्षे लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. ______________________________________ खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता. १. झोका (२००१) - https://youtu.be/6smZHYpRBnw?si=1-8EDagE1iu_rCKy २. उंच माझा झोका - https://youtu.be/hisgT7l-ZvI?si=QllsE2-gSb9CNJhR ३. आभाळमाया - https://youtu.be/OjwiBHP6ECg?si=1x0HxKix0chrL0M6 ४. प्रपंच - https://youtu.be/09WVbZof57M?si=31OR2JNUX2zbK5QN ५. दिल दोस्ती दुनियादारी - https://youtu.be/4UlIMomaFdI?si=tGYCcCCiCK9icAO9 ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - https://youtu.be/yPbTs7uHFNE?si=NThzLsWKjk_jz6ql ७. या सुखांनो या - https://youtu.be/2__9wf6CA-s?si=sjYFUgp14v9RAXzV ८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - https://youtu.be/vwaksQ87GQk?si=1bGldXjn_N5e8gSm ९. अवंतिका (भाग १) - https://youtu.be/JxAvTMg8Lwg?si=K54Fy38JSwxGGNUF १०. अग्निहोत्र - https://youtu.be/NoYePg4cPV0?si=V8B-vqOn7arAScUk ११. वादळवाट - https://youtu.be/4M_W1t2y63U?si=uC5UMbN2O0jEfzfp ______________________________________ आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२ #maherchisadi #maherchisaadi #alkakubal #ushanadkarni #vikramgokhale #rameshbhatkar #kishorishahane #jayashrigadkar #ajinkyadev #ashalata #vijaykondke #marathimovies #oldmarathimovie #thekcraft #qench #zee5

Comment