MENU

Fun & Interesting

Mahesh Landge Full Interview | मंत्रिपद न दिल्यानं नाराज? लांडगे म्हणाले मी स्वतः देवेंद्रभाऊ...

LetsUpp Marathi 131,383 2 days ago
Video Not Working? Fix It Now

MLA Mahesh Landge Exclusive Interview | मंत्रिपद न दिल्यानं नाराज? लांडगे म्हणाले मी स्वतः देवेंद्रभाऊ... - भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी लेट्सअप चर्चा या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध गोष्टींवर परखड भाष्य केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कुदळवाडी येथील संपूर्ण देशपातळीवर गाजत असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईवर आमदार लांडगे काय म्हणाले? कुदळवाडी प्रकरण काय आहे? या कारवाईचा काय परिणाम होणार? याबद्दल आमदार महेश लांडगे यांनी सविस्तर चर्चा केली आहे, पाहा... - #MaheshLandge #MaheshLandgeInterview #BhosariAssembly #kudalwadi #DevendraFadnavis #Mahayuti #BJP #kudalwadidemolition #ChikhaliKudalwadi #pcmcdemolition #PCMC #MaheshLandgeforBhosari #ExclusiveInterview #MaharashtraPolitics #लेट्सअप_चर्चा #LetsUppNews #LetsUppMarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram: https://www.instagram.com/letsupp.marathi/ Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/ Twitter: https://twitter.com/letsuppmarathi Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsuppmarathi

Comment