गट शेतीमधून मका मूरघास हजारो बेल्स विक्री#Maize Silage Bales production
पेंडगाव ता sillod, जी. औरंगाबाद येथील पेंडगाव आकाश फार्मर्स प्रोडूसर कंपनीने महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या गट शेती योजनेतून दूध उत्पादन व विक्री प्रकल्पाची उभारणी केली आहे. या प्रकल्पाचा एक घटक म्हणजे मका पिकापासून मुरघास तयार करणे हा आहे. हा प्रकल्प सुरू झाला असून मूरघास विक्री पण सुरू झाली आहे.
या मूरघास प्रकल्पाची उभारणी कशी झाली व मूरघास कसा तयार केला जातो याची माहिती या व्हिडिओ मध्ये दिली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
आकाश गौरठाकूर +91 94222 08599
पवार एम बी +91 94049 83811