MENU

Fun & Interesting

कोकणातील मंत्रमुग्ध करून टाकणारे भजन । Malvani Bhajan kokanatil bhajan

Malvani Swar 20 6 months ago
Video Not Working? Fix It Now

अस्सल मालवणी भाषेत गायलेली लोकप्रिय गौळण एकदा ऐकुन बगा . या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण.... जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय comment मध्ये कळवा. आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subcribe वर क्लिक करा व notification चालू करा. Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद... सदर युट्युब चॅनलचा उद्देश कोकणातील भजन संप्रदायाचा प्रसार करणे हाच आहे. सदर चॅनेल कुठच्याही छायाचित्र, गाणे, चॅनेल नाव ईत्यादी यांच्या मालकी ( copyright) चा दावा करत नाही. The purpose of this YouTube channel is to spread the Bhajan sect in Konkan. The channel does not claim copyrights of any images, songs, channel name etc.Kokanatil Gavlan Sangrah | Marathi Gavlan Collection

Comment