मालवणी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
५ मोठे कांदे
१ १/२ वाटी सुख खोबरं
तेल
चाकरी फुल
३ मोठी काली वेलची
४ ते ५ वेलची
८ ते १० काळीमिरी
६ ते ७ लवंग
३ तेजपत्ती
१ इंच दालचिनी
१/२ चमचा बडीशेप
१ चमचा जीर
१ १/२ चमचा खसखस
२ मिडीयम साईझ लसूण
१ १/२ इंच आलं
१ वाटी पाणी
Click on the below link to subscribe my channel:
https://www.youtube.com/@UCrtfNv8p7lTvQLOvt0hrBMg
Thanks for watching !!!!!!!
#masala #malvanimasala #vatan #easyrecipe #madhurisfoodkatta #malvanirecipe #masala #malvanifood