MENU

Fun & Interesting

Malvani Mutton Curry Recipe | या पद्धतीने झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा बनवुन पहा, हॉटेलात जाण विसराल

Malvani Kavita's Recipes 308,229 5 years ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार 🙏 👩‍🍳आज आपण बनवणार आहोत झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा . हा व्हिडीओ तुम्ही पूर्ण पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला Malvani Mutton Curry Recipe बनवता येईल... 👍 यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇 पावूण किलो मटण / One pound of meat चवीनुसार मीठ / Salt अर्धा चमचा हळद / Half a teaspoon of turmeric सात चमचे मालवणी मसाला / Seven tablespoons Malvani masala दोन चमचे आले-लसूण पेस्ट (एक-एक चमचा वापरावी) / Two tablespoons ginger-garlic paste एक मोठा टोमॅटो / Tomatoes एक मोठा कांदा / Onion चार-पाच तमालपत्र / Four-five bay leaves खोबऱ्याचं वाटण / Coconut crumbs फोडणीसाठी तेल / Oil एक चमचा लाल तिखट / A tablespoon red chili powder तर हे साहित्य वापरून आपण झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा बनवणार आहोत... 😋 #MalvaniKavita'sRecipes #MuttonCurryRecipe #मालवणीमटनरेसिपी #MalvaniMutton #NonVageRecipe #MuttonCurry हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला 💬 कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर 👍 लाईक करा आणि आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत शेअर करा. Malvani Vatan 🥥 | कोकणातील खास रेसिपी | ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप | या पद्धतिने बनवून पहा https://youtu.be/IHIInnYBEWU अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार 🦞बनवण्याची हिच ती पद्धत | Prawns Curry Recipe | बोट नक्की चाटाल 🤤 https://youtu.be/OJ6PFY494xU 🦐चुरचुरीत कोळंबी फ्राय अशा पद्धतीने बनवून तर पहा । Prawns Fry🦞 | Kolambi Fry Recipe in Marathi https://youtu.be/1kGYk7lVpaU अस्सल मालवणी पद्धत | 🤤 Mushi - Mori Masala Recipe | (Baby Shark Masala Curry) | 😱 नक्की बोट चाटाल. https://youtu.be/_dRG556Qupc 😱 फक्त 3 वस्तू वापरून बनवा कोकणातली स्पेशल रेसीपी |🐟 सुक्या बांगड्याची सुकी चटणी | Dry Fish Recipe https://youtu.be/tYi2Iy30s8g चिकन कलेजी फ्राय | chicken kaleji fry recipe | सोप्या पद्धतीने बनवलेली चिकन कलेजी रेसिपी https://youtu.be/pNWUxMaD_vA 🍗 चिकन लॉलीपॉप बनवण्याची हीच ती सिक्रेट रेसिपी | 😱 Hotel चे लॉलीपॉप देखील यापुढे फिके पडतील 🔥 https://youtu.be/mBBpwTkloYg अशी बडीशेप अगदी दुकानात मिळेल तशी | घरीच बनवा मसाला सुपारी | एकदा बनवाल तर परत कधीच विकत आणणार नाही. https://youtu.be/L6CSfZXSE1o काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔 मालवणची कविता 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा. ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता. ....................🙏 धन्यवाद 🙏..................... #MalvaniKavitaRecipes Song Credits Song: Chris Lehman - Flash (Vlog No Copyright Music) Music promoted by Vlog No Copyright Music. Video Link: https://youtu.be/CZbq2c4p0cs​

Comment