MENU

Fun & Interesting

मंगळ दोष म्हणजे काय? विवाहावर कोणते परिणाम होतात? Mangal Dosh | मंगळ दोष निवारण #astrology #mangal

Video Not Working? Fix It Now

------------------ मांगलिक व्यक्ती स्वबळावर प्रगती करणारी असते. कुंडलीत मंगळ असणं हा 'दोष' आहे, हा गैरसमज कोणी पसरवला मला माहित नाही. मात्र हा एक गैरसमज इतर अनेक गैरसमज पसरविण्यास कारणीभूत ठरला असावा. पत्रिकेत मंगळ असण्याची दुसरी पण एक बाजू आहे. समाजात आजही या विषयावर बोलणे शक्यतो टाळले जाते. मात्र वैवाहिक जीवनात याला फार महत्त्व असल्याने पत्रिका बघतांना सहजीवनाचा विचार करणे आवश्यक आहे. If you liked the video Please Do Subscribe to My Channel 🙏🏻 Keep Supporting me So I can continue to provide you with free content Daily!! 😇🙏 Thank you for Watching! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ For Contact [email protected] Contact no. 9371224466 / 9371208288 Video Credit:- https://www.youtube.com/c/Zee24Taas #astrology #vedicastrology #aries #zodiacposts #astrologypost #moonsign #astrologysigns #venusretrograde #astrologersofinstagram #astrologymemes #virgo. #aries #ariesmemes #astromemes #memes #zodiacsigns #zodiacmemes #zodiac #aries♈bingo #universe #vivah #laggna #yog #astrologer #anandkumar #astroguru #astrologycourse #youtube. #youtuber. #youtubevideos. #youtubemusic. #youtubechannel. #video. #live. #youtubecreator #zee24taas #mangal #manglikdosh #mars

Comment