Mangeshkar Hospital: ३ पैकी २ अहवाल आले, मंगेशकर प्रशासनावर मोठी कारवाई होणार?
मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रकरणात रोज नवे गौप्यस्फोट होतायत. या एका प्रकरणाने राज्याच्या आरोग्यव्यवस्थेचे सगळे प्रश्न चव्हाट्यावर आणले आहेत. डॉ. घैसास यांचा राजीनामा हा केवळ दिखावा ठरु नये. या सगळ्या प्रकरणात मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने जी असंवेदनशीलता दाखवली त्या सगळ्याचा प्रत्येक टप्प्यावर बंदोबस्त व्हायला हवा.
#mangeshkar #hospital #maharashtrapoliticsnews #kelkar