माणिकगड || Manikgad fort || memorable treck || second attempt || treking vlog || #okbro
.
.
Instagram -
https://www.instagram.com/_koli_kalpesh_13_?igsh=d3FodmVlbGdrbWtp
.
YouTube - okbro
.
Support YouTube - https://youtube.com/@Chetanpatilsvoice?si=w1zmTFacnLiCNvuU
.
.
माणिकगड
उंची - 760 मीटर
प्रकार - गिरिदुर्ग
श्रेणी - मध्यम
जवळचे गाव - वडगाव ( वाशिवली ) रसायनी, पेन, पनवेल.
.
.
Team
Siddharth patil
Manas koli
Suvil devle
Bhavesh patil
Nikhil koli
Vikrant koli
Hemant koli
Kalpesh koli
.
.
पनवेलमार्गे किंवा खोपोलीमार्गे माणिकगडाच्या पायथ्याच्या वडवली गावात जाता येते. वडवली पातळगंगा एम. आय. डी. सी.च्या जवळ असल्याने वहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
पनवेल मार्गे :- पनवेलहुन दोन मार्गांनी माणिकगडच्या पायथ्याच्या वडवली गावापर्यंत जाता येते.
१) पनवेल - मुंबई पुणे महामार्ग - दांड फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २५ कि.मी.आहे.
२) पनवेल - मुंबई पुणे महामार्ग - सावळा फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २० कि.मी. आहे.
३) पनवेल - मुंबई पुणे महामार्ग - दांड फाटा - रसायनी - पाताळगंगा एम.आय.डी.सी - सवणे यामार्गे १० कि.मी आहे .
पनवेल - वाशिवली बस दर अर्ध्या तासाने आहेत. तसेच दांड फ़ाटा व सावळा फ़ाटा या फ़ाट्यावरून ६ आसनी रिक्षाने थेट वडवलीपर्यंत जाता येते.
खोपोली मार्गे :- खोपोलीहून - चौक - दांड फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २५ कि.मी.आहे.
राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : वडगावमार्गे २ तास लागतात.
.
.
.
Voice - chetan patil ( dada )
.https://youtube.com/@Chetanpatilsvoice?si=w1zmTFacnLiCNvuU
.
.
Music used -
https://youtu.be/hVzNq9V7zbw?si=-IqTU24clyo4SzMV
https://youtu.be/4JQASDpciNM?si=iYt-dLcRRXrratpr
https://youtu.be/OwEU8dPYCvY?si=npWiG0rNcdOXRgYe
https://youtu.be/Xr2bemr3EBA?si=qorTx3GP7g4CE-7O
https://youtu.be/uHMtgeYyAHc?si=Z3mADrQb-8Meq9ho
.
.
Thanks for watching.. keep support 👍
.
#manikgad #travel #bhatkanti #nature #okbro #mountains #manikgadfortvlog #killemanikg #treking #vlog #youtubevlog #fortvlog
#manikgadfort #kalpesh