#BolBhidu #manojbajpayee #sayajishinde
मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे यांच्या निवांत गप्पा. शुल सिनेमात सयाजी शिंदे आणि मनोज वाजपेयींनी एकत्र काम केलं. त्या दिवसापासून या दोन कलाकारांची मैत्री कायम आहे. या गप्पांमध्ये शुल सिनेमातल्या गोष्टी, सत्या सिनेमाची संधी ते भाषा, सिनेमा, नाटक अशा विविध विषयावर मनमोकळ्या गप्पा ऐकायला मिळतील.
टुरिंग टॉकिज भाग एक
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/