बतावणी (मराठी लोकनाट्य) | दारुड्याची कॉमेडी | Marathi Comedy | Seema Pote Sudhakar Pote | #Swaradhin
बतावणी (मराठी लोकनाट्य) हा तमाशामधील एक उपप्रकार आहे. यात काल्पनिक किंवा अतिशयोक्तिपूर्ण गप्पा मारल्या जातात. अनेकदा थापा मारताना उत्स्फूर्त विनोदही केले जातात. बतावणी पाहणाऱ्याला हा प्रकार मनोरंजन नसून खरा वाटतो.
स्वराधीन निर्मित ज्वानीच पाखरू प्रस्तुत "दारुड्या नवऱ्याची आणि बायकोची कॉमेडी मराठी बतावणी" (सीमाताई पोटे व सुधाकरजी पोटे)
Contact_कार्यक्रमा साठी संपर्क : 9822633177
E-mail: [email protected]
Facebook: https://www.facebook.com/swaradhin/