आमच्या Social Karbhar चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे, आज youtube च्या या पॉडकास्ट भागात Hrishi त्याचे काही वैयक्तिक भीतीदायक अनुभव शेअर करणार आहे. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडेल. त्यामुळे तुमचे earphones plugin करा आणि या अद्भुत podcast साठी सज्ज व्हा.
Disclaimer- Social Karbhar चा हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी आहे, आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही किंवा व्हिडिओमधील माहिती योग्य असल्याचा दावाही करत नाही.