MENU

Fun & Interesting

Marathi Movies & Audience | Hemant Dhome | TATS EP 99 | Omkar Jadhav & Shardul Kadam #amuktamuk

Amuk Tamuk 48,872 lượt xem 1 week ago
Video Not Working? Fix It Now

आज आपण हेमंत ढोमे (Writer, Director) यांच्याशी मराठी सिनेमा, प्रेक्षक, सिनेमावरचा अभ्यास या सगळ्यावर गप्पा मारल्या आहेत. प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतोय का? सिनेमा तयार करताना, गोष्ट निवडताना कुठल्या गोष्टी बघितल्या जातात? एक प्रेक्षक म्हणून आणि निर्माता म्हणून तो मराठी सिनेमांकडे कशाप्रकारे पाहतो?
Regional cinema industries बद्दल त्यांची काय मतं आहेत? गावातून जेव्हा तो शहरात शिकायला आला तेव्हा त्याचा mindset कसा बदलला? आणि त्याच्याशी deal कसं केलं? त्यांच्या आयुष्यातले turning point ठरणारे अनुभव आपल्याबरोबर या एपिसोड मध्ये share केले आहेत! पूर्ण एपिसोड नक्की बघा.

Is the audience turning away from Marathi cinema? What does he look for when choosing a story and creating a film? How does he view Marathi cinema both as an audience and creator? What are his thoughts on regional cinema industries? When he moved from the village to the city for education, how did his mindset change, and how did he deal with it? In this episode, he shares the turning points and experiences that shaped his life.

अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Hemant Dhome(Writer, Director)
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
DOP: Raviraj Adsul
Camera and Sound Equipment: Accord Equipments
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Madhuwanti Vaidya.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.

Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #marathipodcast

00:00 - Introduction
03:50 - Hemant’s reasons behind the popularity of his movies
10:03 - Why don't we consider movies as a business?
12:43 -How does Hemant study his audience?
17:02 - Why are Marathi audiences losing interest in Marathi cinema?
21:05 - Why isn't Marathi cinema visually strong?
25:36 - Do Marathi filmmakers understand their audience?
35:08 - Personal experiences & movies
36:27 - Hemant on his childhood and college
38:35 - Hemant’s take on showing his life experiences in movies
41:55 - Hemant’s traumatic nightfall experience
48:42 - How did Hemant manage his feelings of inferiority?
59:00 - Kshiti's support during the early stages of his career
01:01:53 - Riyaz of a filmaker

Comment