#bbcmarathi #sahityasamelan #pasaydan
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत सुरुवात झाली आहे. 98 व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. उद्घाटन कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने झाली. काश्मीरची तरुणी शमीमा अख्तरने हे पसायदान गायलं.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi