भक्तीगीत,पुष्पा मिठेवाड,Marathi song,pushpa mithewad,bhajan,bhaktigeet,4k,shivaji maharaj,गवळणी,
पुष्पा मिठेवाड .. वारकरी सांप्रदायाच्या गायकीतील सर्वात आघाडीचे नाव.त्यांच्या आवाजात निसर्गदत्त 'खर्जा' असल्यामुळे त्यांना सतत ऐकतच रहावे वाटते.'माय मराठी' मुळे हा आवाज महाराष्ट्राच्या घराघरात पोचला आहे.लातूरच्या जळकोट तालुक्यातील जगळपूर येथील वै.ग्यानोबा भवाळ यांच्या पुण्यतीथीनीमीत्त आयोजित भजन संध्येत त्यांनी सादर केलेले महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेले हे भक्तीगीत खास आपल्यासाठी.
नाही कुणाचे कोणी
nahi kunache koni
#marathisong #shivajimaharajgeet #bhaktigeet #bhaktisong #folksong #devotionalsong #indianfolkart #गवळण