कथा - दळण
लेखक - द मा मिरासदार
बदली होऊन नवीन शाळेत आलेले साळुंखे मास्तर आपली सवय आणि स्वभावाप्रमाणे ह्या गावात देखील नवीन पाखराच्या शोधाला लागतात. त्यांना त्या गावात एक रूपवान, देखणं पाखरू दिसतं सुद्धा. ते पाखरू मास्तरांच्या जाळ्यात सापडेल का? की मास्तरांना नवीन धडा सापडेल? ह्या सगळ्या प्रपंचात घडणाऱ्या गमती जमती म्हणजेच थोर साहित्यिक द. मा. मिरासदार लिखित मराठी कथा "दळण" होय.
संपुर्ण कथा ऐका, आनंद घ्या, भरपूर हसा आणि ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.
Disclaimer: ह्या कथे चे मूळ हक्क लेखक आणि प्रकाशकांकडे आहेत.
हे कथा वाचन केवळ मराठी साहित्य आणि वाचन संस्कृती चा प्रसार तसेच स्वअध्ययनासाठी केलेले आहे.
रसनवमी ह्या वर कोणताही अधिकार सांगत नाही.
Your Querries :
Dalan
दळण
D M Mirasdar
द मा मिरासदार
Marathi Katha
Marathi Story
Katha kathan
Story narration
Story telling
Marathi comedy story
Marathi kathakathan
Marathi audio story
Marathi goshti
#rangpandhari
#rasnavami
#marathikatha
#comedy #comedystory #vinodikatha
#marathi #marathikathakathan #story #storytelling #storynarration #marathiaudiobook #audiostory #audiostory #comedy #comedystory #marathi #marathiaudiobook #marathikatha #marathikathakathan #storynarration #story #storytelling #comedystory #audiostory