मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण जाणार आहोत ते समुद्र तळ स्वछता मोहिमेला. काही सेवाभावी संस्था आणि स्थानिक तरुण एकत्रित येऊन, स्कूबा डायव्हरस च्या मदतीने समुद्राच्या तळाशी असलेला कचरा साफ करीत आहेत. तुम्ही देखील या उपक्रमांना भेट देऊ शकता
#youtube #youtuber #youtubeshorts #malvanilife #kokan #beach #sea #ocean #beachcleanup #ocean #oceanconservation #ecofriendly #cleanseas #cleaning #debrisremoval #gogreen #seadebrisremoval #sustainability #breakfreefromplastic
For more details please contact
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb