MENU

Fun & Interesting

Markandeya Fort | काय आहे मार्कण्डेय पर्वताच रहस्यं? | मार्कण्डेय ऋषींनी याच ठिकाणी केली होती तपस्या

Cinematic Vlogger 105,618 1 month ago
Video Not Working? Fix It Now

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडासमोरच दिसणाऱ्या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रवळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो. शहाजहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर पाहता येतो. वणी – दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हे किल्ले परत जिंकले. Your Queries- Markandey fort Markandeya Fort markandya fort markanda fort markandey killa markandya killa markandeya story markandey story markanda killa markandeya fort trek मार्कंडेय किल्ला मार्कंडेय ऋषि पर्वत मार्कंडेय पुराण कथा मार्कंडेय महादेव मंदिर मार्कण्डेय किल्ला मार्कण्डेय ऋषि मार्कण्डेय पर्वत मार्कंडेय पर्वत मार्केण्डा मार्केंडा Google Map Location- https://maps.app.goo.gl/Te67RDUjYHPX9DV18 #markandeyapuranam #markandeyafort #markandya #markandey #मार्कंडेय #मार्कण्डेय #मार्केण्डा

Comment