अंबिका मसाले समूहाचा विदेशात डंका | Masala Queen Kamal Pardeshi | Ambika Masale Udyog | Shivar News
पुणे जिल्ह्यातील मसाले क्विन कमल परदेशी यांचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. केवळ ३०० रुपयांची गुंतवणूक करून कमल परदेशी यांनी अंबिका मसाले उद्योगाची सुरवात केली. कमल परदेशी या शेतमजुरी करायच्या. पण, त्या आज उद्योजिका बनल्या आहेत. कमलताई परदेशी यांच्या नेतृत्वाखाली अशिक्षित महिलांनी बचतगट स्थापन करू मसाले उद्योग उभारला. आज त्यांचा अंबिका मसाले समूह तब्बल ४२ प्रकारचे मसाले बनवतो.
#kamalpardesi
#ambikamasale
#kamaltaipardeshi
#marathiudyojak
#marathiudyog
#businessideas
#shivarnews24