मस्त चवीचा खमंग मसालेभात, मराठी मसालेभात, masale bhat, masala bhat, Recipes by Jayu
साहित्य
२ वाट्या बासमती तांदूळ - ४०० ग्रॅम (सुदामा ब्रँड वापरला आहे)
१/२ वाटी तेल
४ टीस्पून कच्चा मसाला
४-५ / आवडीनुसार लाल सुक्या मिरच्या
१/२ वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस
२ डहाळ्या कढीपत्ता
१ टीस्पून मोहरी
१ टेबलस्पून साजूक तूप
साधारण १/२ टीस्पून हिंग
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
२ वाट्या जाडसर चिरलेली तोंडली
२ टीस्पून मीठ
२ टीस्पून साखर / गूळ (आपापल्या चवीनुसार)
१५-१६ काजू पाकळ्या करून
४ वाट्या पाणी
सजावटीसाठी ओलं खोबरं , कोथिंबीर