माथेरान सहलीत आम्ही काय जिंकलो? | Matheran trip | Matheran
आमच्या दोन दिवसीय माथेरान छोटेखानी कौटुंबिक सहलीत आम्ही बरीच मजा केली, बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा अनुभवल्या. खालील गोष्टींबाबतचा आमचा अनुभव जाणून घेण्यासाठी हा हलकाफुलका व्हिडिओ जरूर पहा.
१. घोडेस्वारीचा थरारक अनुभव,
२. एको पॉइंटवर महाराजांच्या नावाचा जयजयकार,
३. शार्लेट लेक,
४. माथेरान बाजारात फेरफटका,
५. माथेरानची टॉय ट्रेन,
६. १२० वर्षे जुन्या वाफेच्या इंजिनची झलक,
७. माथेरानच्या गावात फेरफटका,
८. बाजारात आलेला सुखद अनुभव,
९. चुरशीची लढत...अखेर कोण जिंकले?
आणि बरंच काही...
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
https://m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
https://www.instagram.com/sunil_d_mello/
भटकंतीचे इतर व्हिडिओ
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmN53XziOfMORth9CIbiRW3W
सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओज
https://youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMPJCrdqT9v886whG9kFNYB
Copyright disclaimer Under section 107 of the copyright act 1976, allowence mad for "fair use" for purpose such as criticism, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is permitted by copyright status that might otherwise be infringing, no profit, educational of fair use.
#matheran #ecopoint #toytrain #heritagetrain #steamengine #matherantrain #neral #matheranstation #horselanematheran #travel #travelvlog #vlogs #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #vasai