Menopause: मेनोपॉज लवकर का येतो? Treatment, Remedies | Dr. Gurudatt Amin Madhavbaug | AM2
#Menopause #Madhavbaug #HealthTips #MarathiPodcast #DrGurudattAmin #HormonalBalance #WomensHealth #MenopauseTreatment #ArogyaTips #MarathiHealth #marathihealthtips #healthtipsinmarathi
मेनोपॉज म्हणजेच मराठीत रजोनिवृत्ती. थोडक्यात बाईची पाळी थांबते त्याला मेनोपॉज म्हणतात. वयाच्या 51 व्या वर्षांपर्यंत स्त्रियांना मेनोपॉज होऊ शकतो.
हा स्त्रियांच्या प्रजननचा शेवटचा टप्पा असतो आणि यानंतर एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात होणार असते. मेनोपॉज आणि त्याआधीची काही वर्ष स्त्रियांच्या शरीरात वेगवेगळे बदल घडत असतात. मेनोपॉज कधी होणार याचं निदान करण्यासाठी काही चाचण्या मार्केटमध्ये आल्या आहेत. पण वयाची एकदा पंचेचाळीशी गाठली की, याचा काही उपयोग होत नाही.अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळतील. कारण यावरच मार्गदर्शन करणारा "आरोग्यावर बोलू काही" सिरीजचा हा आहे खास Marathi Podcast, ज्यामध्ये Dr. Gurudatt Amin (चीफ मेडिकल ऑफिसर माधवबाग) यांनी हे सगळं प्रकरण सोप्प्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे ! पूर्ण एपिसोड पहा आणि तुमच्या Comments नक्की कळवा.
Pan India - 360+ Clinics And 3 Hospitals
For more information visit:
www.madhavbaug.org
माधवबागच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेण्यासाठी खालील लिंक वर click करा!
https://tinyurl.com/2s3zuk2p
किंवा पुढील नंबरवर मिस्डकॉल द्या माधवबागचे प्रतिनिधि तुमच्याशी समोरून संपर्क करतील .
022-48 900400
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
http://surl.li/tmyjsm
2) Shopping - Lokmat Sakhi
http://surl.li/fdxocm
3) Podcast - Lokmat Sakhi
https://cutt.ly/rQ2DxMB
4) Ask The Expert
http://surl.li/aolsgv
5) Health - Lokmat Sakhi
https://cutt.ly/VQ2D8PS
6) Self Made Sakhi
http://surl.li/cftxiz
7) Beauty - Lokmat Sakhi
http://surl.li/ottapc
8) Hair Care - Lokmat Sakhi
http://surl.li/wsaqmf