#BBCMarathi #Meta #underwater #datacable
मार्क झकरबर्ग यांची मेटा ही कंपनी तब्बल 50 हजार किलोमीटरची नवी डेटा केबल समुद्रात टाकणार आहे, जी भारतासह जगभर पसरलेली असेल. मेटा ही डेटा केबल का टाकत आहे? डेटा केबल्सचा फायदा काय आणि त्यात कोणते धोके आहेत, जाणून घेऊयात
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : जान्हवी मुळे
एडिटिंग : निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi