साहित्य१ किलो तोतापुरी कैरी च्या - फोडी१ किलो गुळ२ टिस्पुन मेथी५ टेबलस्पून तेल१ टीस्पून मोहरी१/२ टिस्पून हळद१/२ टीस्पून हिंग४ सुक्या लाल मिरच्या - मध्यम तिखट१ टीस्पून मीठलागेल तसं पाणी