भरपूर प्रमाणात आयर्न, प्रोटीन्स, व्हीटॅमिन्स, युक्त कणिक घातलेले मेथीचे लाडू. थंडी सुरू झाली की सगळीकडे मेथीचे लाडू करतात. महिलांसाठी तर अगदी हे मेथीचे लाडू खूप उपयुक्त असतात. परंतु फक्त थंडीतच, न्हवे तर रोज आपण जर हा १ methi ladoo खाल्ला, तर आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो. आपली प्रतिकार शक्ती देखील वाढते. आता लहान मुले हे लाडू कडू असल्यामुळे खात नाहीत, तर आज आपण असेच कमी कडू असणारे आणि कणिक घातलेले Methiche ladoo बघणार आहोत.
सागरच्या खास टीप सह, तुम्ही देखील बनवून पहा हे खास मेथीचे लाडू, आणि हो मला अभिप्राय द्यायला विसरू नका.
सागर सोबतच्या गप्पा / Intro- 0:00
साहित्य /Ingredients - 1:40
कणिक कसे भाजावे / Roast Wheat Flour - 3:02
लाडू कसे वळायचे / Ladoo Making - 7:14
अभिप्राय / Outro - 8:14
Ingredients -
गव्हाचे पीठ / कणिक - Wheat Flour
गूळ - Jaggery
तळलेला डिंक - Fried Gum
मेथी दाणे - Fenugreek Seeds
खारीक पावडर - Dry dates powder
पिस्ता - Pista
बदाम - Almonds
काजू - Cashews
भाजलेले खोबर - Grated Roasted Coconut
तूप - Ghee
Methiche Ladoo, recipes in marathi, methi ladoo recipe, methi ladoo, methi ladu, how to make methi ladoo, methi ladoo kashe banvayche, methi ladu recipe, how to make methi ladu, how to cook, cooking channel, marathi recipe, anuradha recipes, anuradha tambolkar recipes,
#methiladoo #मेथीचेलाडू #recipesinmarathi #marathirecipe #methiladu #howtomakemethiladoo #howtomake #anuradharecipes #anuradhatambolkar #कणिकघातलेलेमेथीचेलाडू #healthyrecipe #learncooking #easyrecipe #indiansweetrecipe
#मेथीचे #लाडू #थंडीसाठी #रेसिपी #methiche #ladoo #fenugreek #ladoorecipe
Watch More-
https://youtu.be/fXyb5xg6LRQ?feature=shared
https://youtu.be/-JaLm4sZ-HY?feature=shared
https://youtu.be/c6JujSczXAY?feature=shared
https://youtu.be/ItruTC7uvcA?feature=shared
----------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel - https://www.youtube.com/@UC10wgktnxhgZNdFP_fTZBKg
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar