मिसळपाव कशी बनवावी Misal Pav Kashi banvavi
______________________________________________
मिसळपाव साठी लागणारे साहित्य
एक मोठी वाटी मटकी
पाव
कांदा
टोमॅटो
लसुन
कढीपत्ता
कोथिंबीर
जिरे
मोहरी
लाल चटणी
हळद
मीठ
तेल
एक वाटी ग्रेवी
कृती
गॅसवर कढई किंवा पातेलं ठेवून त्यात तेल टाकून तेल गरम झालं की जिरं मोहरी चांगली तडतडून घेऊन कांदा लसूण मंद आचेवर लालसर भाजून घ्यायचा कडीपत्ता टोमॅटो परतून घेऊन चटणी हळद मिक्स करून तसेच सर्व साहित्य तेलामध्ये परतून झाले की त्यामध्ये मटकी टाकून मिक्स करून झाले की गरम पाणी ओतून मटकी शिजवून इथे मी तयार ग्रेव्ही घेतल्यामुळे ती ग्रेव्ही नंतर त्यात मिक्स करून घ्यायची व मटकी चांगली शिजवून सर्वात शेवटी मीठ टाकून मटकी मिसळ वाढण्यासाठी तयार आहे.
अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी आमच्या रुचकर सुप या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका...
फोडणीची भाजी रेसिपी
https://youtu.be/iYtYvBdXPkQ?si=jTTNOaGjGs--hpxy
प्रसादाचा शिरा रेसिपी
https://youtu.be/YrfWj2ZUGE0?si=SB-todQa6j_fe904
______________________________________________