महाराष्ट्राच्या उद्योगस्नेही प्रतिमेला गालबोट लावणारी एक संतापजनक घटना घडली आहे. म्हणजे आता थेट मुंबईत, देशाच्या आर्थिक राजधानीतही विदेशी कंपन्यांना खंडणीखोरीचं सत्र सुरु झालं आहे का...बीडपासून ते अगदी मुंबईपर्यंत सुरु असलेल्या या खंडणीसंस्कृतीचा डंका आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचताना दिसतोय. या सगळ्या प्रकरणातल्या तारखा सांगतात की पडद्यामागे बरंच राजकारण दडलंय..
#mmrda #SYSTRA #mumbainews #maharashtrapolitics #eknathshinde #mmrdaapproved #prashantkadam #prshantkadamchannel