#bbcmarathi #mohammadrafi #rafisongs #mohammadrafisongs #mumbai
हे आहे मुंबतईतील वांद्रे येथील रफी मेंन्शन. मोहम्मद रफी याच ठिकाणी राहायचे. मोहम्मद रफी यांच्या निधनानंतर यांच्या पत्नीने या सर्व वस्तू त्यांच्या चाहत्यांना पाहाण्यासाठी खुल्या केल्या. इथे मोहम्मद रफी यांच्या जुन्या रेकॉर्डपासून त्यांना मिळालेले सर्व पुरस्कार, फोटो आणि ते वापरत असलेल्या वस्तू इथे पाहायला मिळतात.
रिपोर्ट, शूट आणि एडिट
राहुल रणसुभे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi