MENU

Fun & Interesting

साधना चुलीवरची मिसळ। नाशिकची फेमस मिसळ। Most Famous Misal at Nashik।

Safar with Kiran 86,568 2 years ago
Video Not Working? Fix It Now

साधना चुलीवरची मिसळ। नाशिकची फेमस मिसळ। most Famous Misal at Nashik। मिञांनो साधना मिसळ ही नाशिक मधील खूप famous आणि सुप्रसिद्ध मिसळ आहे। ही मिसळ मागील 64 वर्षांपासून आहे। तसेच येथील चूलीवरील आइस्क्रीम देखील खूप फेमस आहे। तसेच येथे लहान मुलांसाठी देखील खूपच छान पार्क देखील आहे। नक्कीच तुम्ही देखील येथे भेट देवून मिसळचा आनंद घ्या। येथे एक पुरातन असा वाडा देखील बनवला आहे आणि त्यामध्ये restaurant आहे। तसेच येथे भरपूर सारे functions देखील होतात। #sadhanachulivarchimisal #sadhanamisal #mostfamousmisalatnashik #famousmisalatnashiksadhanamisal #chulivarchiicecream #chulivarchibajrichibhakari #misalpav #chulivarchifamousmisalatnashik #safarwithkiran

Comment