श्री सावजी मटण खानावळ । most famous Savji Mutton Khanawal in Sinnar।
श्री सावजी मटण खानावळ ही सिन्नर मधील खूप फेमस असून सावजी त्यांच्या मसाल्यांसाठी देखील खूप फेमस famous आहे।
येथे मटण आणि चिकन थाळी मिळतात।
तसेच येथील श्री सावजी स्पेशल शाहीसावजी मटण थाळी देखील खूप फेमस आहे। आणि हिची किंमत 1201 रू आहे।
Address,
श्री सावजी मटन खानावळ,
सरदवाडी रोड, बायपास पुलाजवळ,
सिन्नर, नाशिक
Google Loaction
https://maps.app.goo.gl/HRjCWLGswNQxebcY8
#savjimuttonkhanawal #savjikhanawal #muttonthali #chickenthali #nonveg #nonvegfood #savjispecialsahisavjithali #nonveghotelsinnar #सावजीमटणखानावळ