mouni amavasya katha//मौनी अमावस्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते//मौनी अमावस्या 2025
mouni amavasya katha
@marathi story
#धार्मिक कथा
#पौराणिक कथा
#marathikathavachan
#marathi bodhkatha
प्रत्येक महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशी तिथीनंतर अमावस्या
स्थिती असते ही तिथी पूर्वजांना समर्पित करण्यात आली आहे
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान दान किंवा पितृतर्पण
केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो.ज्यामुळे या दिवसाचे महत्व अधिक वाढते असे म्हटले जाते की मौनी अमावस्येला पूर्वज
आपल्या वंशाना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात.अशावेळी त्यांच्या
नावाने केलेले दान माणसाला अनेक पटीनी लाभ देते.यादिवशी पितरांच्या नावाने दान आणि तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद घरातील सदैव राहतो.ब्राम्हण आणि गरिबांना अन्नदान करून
पितरही प्रसन्न होतात.