MENU

Fun & Interesting

M.Sc. शिकलेल्या तरुणाने नोकरी सोडून थाटला हॉटेल व्यवसाय | Money In Hotel Business | Shivar News 24

Shivar News 24 72,566 2 years ago
Video Not Working? Fix It Now

M.Sc. शिकलेल्या तरुणाने नोकरी सोडून थाटला हॉटेल व्यवसाय | Money In Hotel Business Idea | Shivar News छत्रपती संभाजीनगर शहरातील दिनेश झाल्टे या तरुणाने एमएस्सीचे शिक्षण झाल्यानंतर खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. पण, या पगारात भविष्याचे काही खरे नाही, हे ओळखून दिनेश याने कॅनॉट परिसरात स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला. नारायणी स्नॅक्स सेंटरच्या माध्यमातून दिनेश झाल्टे शहरवासीयांना दर्जेदार नाश्ता देत आहे. दिनेश आता नोकरदार न राहता इतरांना रोजगार देणारा व्यावसायिक बनलाय. #marathiudyog #dineshzalte #moneyinhotelbusiness #businessideas #shivarnews24

Comment