नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी महामंडळ १३१० बसेस कंत्राटी पद्धतीने घेणार अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये छापून आली आणि नेमक्या या बसेस कोणत्या या चर्चेला उधाण आले.
याची माहिती घेत असतानाच ६ सप्टेंबर २०२४ रोजी, शासनाच्या वेबसाईटवर एसटी आपल्या विविध विभागांसाठी कंत्राटी पद्धतीने साध्या बसेस घेणार आहे, याबद्दलच्या टेंडरची माहिती मिळाली आणि याबद्दल आपल्या एसटीप्रेमी मंडळीना माहिती द्यावी या उद्देशाने याचा संपूर्ण अभ्यास केला आणि सदरचा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासमोर मी सादर करत आहे.
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi #msrtc #msrtcnewbuses
#msrtcashokleylandbus
------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/c/AvaliyaPravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
https://www.facebook.com/avaliyapravasi/
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
https://www.instagram.com/avaliya_pravasi/
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
https://twitter.com/avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : [email protected]