नमस्कार मंडळी,,
आज आपण पोगोलीने समुद्रकिनाऱ्यावर खेकडे पकडणार आहोत. पोगोली ही खेकडे पकडण्याची खूप जुनी पद्धत आहे,आणि तरी सुद्धा पोगोलीला सर्वाधिक जास्त खेकडे सापडतात.
आजच्या व्हिडिओमध्ये खेकड्या ला पकडण्यासाठी वापरला जाणारा सर्वात चांगला चारा,आणि खेकडे कुठे जास्त सापडतील याबद्दलची माहिती या व्हिडियो मध्ये दिली आहे.
========================================