भुशीने केली नीवटी मासेमारी.mudskeeter fishing .mumbai indian fishing ⛵
नमस्कार मंडळी,,
आज आपण निवटी मासमारी करणार आहोत निवटी हा मासा चिखलाच्या जवळ आढळतो. निवटी ही पाण्यामध्ये जिवंत राहतेच पण समुद्राच्या बाहेर सुद्धा खूप वेळ जिवंत राहू शकते.आणि ती चिखलावरती खूप फास्ट हालचाल करते त्याच्यासाठी निवटी पकडणे जवळजवळ अवघड असते.
निवटी पकडण्याच्या चार-पाच पद्धती आहेत त्याच्यामधील आज आपण एक पद्धत पाहणार आहोत ज्याला भूशी म्हणतात.