MENU

Fun & Interesting

आईसोबत निघालो गावी- पावसाअगोदर कामे आवरायला | Mumbai - Sangameshwar - Msrtc Bus | Kokankar Avinash

Kokankar Avinash 68,871 3 years ago
Video Not Working? Fix It Now

मयुरीच्या डिलिव्हरी साठी आई मुंबईला आली होती. एक महिना नातीसोबत खूप छान दिवस एन्जॉय केले. आईला मुंबईला जमत नाही तरी खुशीने होती. शेवटी आजी झाली आहे ना. आता आम्ही निघालो गावी, आज बोरिवली वरून रात्री ८.४५ ची बस पकडली. भरपूर दिवसांनी परत एकदा लालपरीचा प्रवास होता. गाडी वेळेवर होती पण महाड मध्ये गेलो आणि गाडी पडली बंद. मग तेथून दुसरी गाडी पकडून आम्ही संगमेश्वर गाठले. तेथून संदीप दादाच्या रिक्षाने घरी गेलो. घर एक महिना बंद होते तर कचरा बराच झाला होता. #mumbaitoKonkan #MSRTC #BusTraveling #KonkanVillage आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) : 1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala 2)गरम मसाला 3)मेथीचे लाडू with Dryfruits 4)घावण्याचे पीठ 5) कुळीथ पीठ 6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर) 7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर) 8)घरगुती टिफिन - Veg : १००/- Non Veg : १२०/- (फक्त दहिसर आणि मालाड) ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा For Promotion Contact : [email protected] व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAvinash Facebook : https://www.facebook.com/Kokankaravinash Instagram : https://www.instagram.com/KokankarAvinash Youtube : https://www.youtube.com/KokankarAvinash #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Comment