MENU

Fun & Interesting

Mumbai, Pune, Kolhapur Maharashtra मधल्या प्रत्येक गावात Renuka-Seema Gavit Sisters ची दहशत होती

BolBhidu 1,290,702 1 year ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #GavitSisters #MaharashtraCrime अंजनाबाई गावित, सीमा गावित आणि रेणुका गावित. एक आई आणि दोन सक्ख्या बहिणी. आपली दोन्ही लग्न फसल्यावर अंजना गावितपुढं उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता, दोन मुलींचा सांभाळ करायचा होता आणि तेव्हा तिनं मार्ग निवडला चोरीचा. आपल्या दोन्ही मुलींना चोरीत पारंगत करत तिनं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या. पण चोरी करताना या तिघींना एका प्रॉब्लेमचा सामना करावा लागायचा तो म्हणजे लोकांकडून पकडलं जाणं. पण एका घटनेमुळं त्यांना कल्पना सापडली चोरीसाठी लहान मुलांचा वापर करण्याची. १९९० ते १९९६ या ६ वर्षांच्या काळात गावित बहिणींनी नेमकं काय केलं ? त्यांचं नाव ऐकल्यावर लोकं भीतीनं थरथर कापतात, अशी त्यांची दहशत का पसरली होती ? या क्रूर बहिणी पकडल्या कशा गेल्या ? आणि त्यांना आजही शिक्षा का झाली नाही ? संपूर्ण स्टोरी पाहुयात या व्हिडीओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/

Comment