#BolBhidu #MunjaBhoot #MarathiHorror
शेकोटीला बसल्यावर भुतांचा विषय निघाला आणि चर्चा झाली मुंजाची. मुंजा म्हणजे लहान मुलांचं किंवा लग्न न झालेल्या तरण्या पोराचं भूत. आता भूत का होतंय, तर मुंज झाल्यानंतर सोडमुंज न झाल्यानं अपुऱ्या राहिलेल्या इच्छा. मुंजीच्या कनेक्शनमुळं नाव पडतंय मुंजा.आता कुठल्याही पिंपळाजवळ दिवा लावलेला दिसला की लोकं हात जोडतात आणि मुंजाचं नाव घेतात.
लहानपणी आजी मुंजा असतोय म्हणून पिम्पळापाशी जाऊ द्यायची नाही आणि आता तीच आजी लग्न होईना म्हणून मुंजाच्या पाया पड म्हणते, पण हा मुंजा असतोय तरी काय ? या भूताचं लहान पोरांशी काय कनेक्शन आहे ? तेच सांगणारा हा व्हिडीओ. निवांत बघा.
मानवत हत्याकांड: https://www.youtube.com/watch?v=US_FIv8CIZk&t=236s
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/