नमस्कार 🙏🏻गाववाल्यांनु आणि माझ्या मित्रानु.....आम्ही पुन्हा तुमच्या भेटिक घेउन इलव एक नवीन शॉर्ट फिल्म,
सध्याच्या काळात लग्न जुळवताना मुलीच्या पालकांच्या अपेक्षा काय काय असतात त्या या शॉर्ट फिल्म मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
For contact:- [email protected]