माझा 'पाचवा' व्लॉग..😊 | My Village Lifestyle | माझी गावाकडची जीवनशैली | Rohi's Life - Vlog No. 5
हा माझा सासरकडचा 'पाचवा' vlog आहे... फायनली चुलीवर भाकर्या भाजायला शिकली... ओढ्याला पाणी आलाय... चढणीच्या खेकड्यांचा मस्त रस्सा बनवला... यंदाचे जवळ जवळ शेवटचे फणसाचे गरे तळले... पाऊस थोडा कमी झालाच तर वटपौर्णिमे पर्यंत अजून गरे तळता येतील... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog