MENU

Fun & Interesting

गूढरम्य वेरूळ । Mysterious Ellora Caves | Ashutosh Bapat | #podcast 13

Unaad Bhatkanti 41,281 2 weeks ago
Video Not Working? Fix It Now

- वेरूळ बांधलं कुणी? माणसाने की एलियनने?" - काय आहेत ह्या पौराणिक कथा ?? - कैलास लेण्यांचं गूढ नक्की काय आहे ?? - 'पांडवांनी बांधलं, पहाटे कोंबड ओरडलं आणि ते निघून गेले' असे सांगितले जाते ते खरे आहे का ? - राष्ट्रकूट राजा कृष्ण आणि त्याच्या वंशजांनी वेरूळला येऊन काय केलं? - लेण्या का बांधल्या असतील ? - वेरूळ या एकाच ठिकाणी हिंदू, जैन आणि बुद्ध धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लेण्या का बांधल्या असतील? - लेण्यांमध्ये कोणकोणत्या मूर्त्या कोरलेल्या असतात? - वेरूळ एका दगडात कसे कोरले असेल - ते सुद्धा कळसापासून सुरवात करून पाया पर्यंत ? अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आशुतोष बापट ह्यांनी ह्या पॉडकास्ट मध्ये दिली आहेत. संपूर्ण पॉडकास्ट नक्की बघा. तांत्रिक बाजू सुधारून, पाहण्यासारखा माहितीपूर्ण पॉडकास्ट बनविण्याच्या प्रयत्न आमच्या उनाड टीम ने केला आहे. आम्हाला आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल, आवडल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सोबत आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. उनाड भटकंती आयोजित आगामी टूर्स / ट्रेक्स संदर्भात अपडेट साठी खालील ग्रुप नक्की जॉईन करा. https://chat.whatsapp.com/EnOtlpxsMxb3KMBtvvEELM Connect With Us On: → Instagram: / unaad_bhatk. . → Facebook: / itsunaadbhatkanti Credits: Guest: Ashutosh Bapat (Historian) Hosts: Onkar Oak Editor: Deva Ghanekar Edit Assistant: Rati Ghanekar Content Manager: Deva Ghanekar Social Media Manager: Deva Ghanekar Legal Advisor: Onkar Oak #marathi_podcast #sahyadri #shivajimaharaj #unaad #unaadbhtakanti #podcast #मराठी_पॉडकास्ट #सह्याद्री #उनाड #उनाड_भटकंती #पॉडकास्ट #आशुतोष_बापट #वेरूळ #कैलास_मंदिर #ellora_caves #kailas_temple #ashutosh_bapat #shorts #reels #verul #अजिंठा #ajintha_caves #maharashtra_ig #maharashtra_clickers #travel #traveller #maharashtra_majha

Comment