मी १९७७ ते १९९७ या कालावधीत प्रा. के. वि. बेलसरे यांची मालाड येतील प्रवचने आवर्जून उपस्तित राहून ऐकली.
त्यांची मालाड व गोंदवले येथील रसाळ वाणीतील प्रवचने सर्व भक्तांपर्यंत पोहोचावीत यासाठी हे ऑडिओव्हर्जन आपल्या पर्यंत आणण्याचा हा एक प्रयत्न. - प्रफुल्ल कळके
विशेष आभार: श्री अजय गिंडे, मीरा म्युसिक व अलुरकर म्युसिक हाऊस