MENU

Fun & Interesting

NAGESHWER TEMPLE . II नागेश्वर मंदिराची कथा II इतिहास , देखावा , आणी मुर्त्यांचे कोरीव रेखाटन .

PrashantG vlogs 273 6 days ago
Video Not Working? Fix It Now

कथा जुन्नर ची मध्ये . . लेण्या, मंदिरे, स्मृती स्थळ, किल्ले 2024 चा शेवटचा ट्रेक असा जबरदस्त होईल अस वाटल नव्हत. जुन्नर पहायचा प्लॅन बारामती ट्रेकर्स क्लब ने केला. "जिवन चांदगुडे" हा सोलो traveler आमचा मित्र तेथे होता. निघताना च पाबल मधील "मस्तानी "स्मृती स्थळावर गेलो पूर्वी काहीशी दुर्लक्षित असणार हे ठिकाण आत्ता बदल करू पाहतेय. योगेश ने मस्तानी च इतिहासातील स्थान मस्त सांगितले.. मस्तानी बदल च्या अनेक कथा ऐकून आम्ही जुन्नर मधील "आंबा अंबिका, भूत "लेणी गाठली, पाहिल्या शतकात बांधले ल्या ह्या लेण्या "सातवाहन राजेशाही, गौतम बुद्ध, जैन साधू" यांचे महाराष्ट्रातील असणारे नाते घट्ट करतात..... त्यानंतर जिवन ने आमची रहायची सोय माळरानावर tent टाकून खूपच मस्त केली होती. बाजारातून वेगवेगळ्या वस्तू आणून जिवन च्या मार्ग दर्शना खाली मटक्या तील "पोपटी" बनवायची तयारी केली.... अनेक विषयी चर्चा करून रात्री च्या चांदण्या बघत अनेक वेळ गप्पा मारल्या....... सकाळी लवकर उठून आम्ही चालत "नागेश्वर" मंदिर पाहायला गेलो. तो ही इतिहासाचा अनमोल गोष्ट आपल्या कडे आहे..... सकाळी, सकाळी आम्ही आवरून "हडसर" गाठला, पायथ्याशी जेवण्याची ऑर्डर देऊन किल्ला सर केला, हा किल्ला खरच पाहण्या सारखाच आहे. धान्य कोठार, पायऱ्या, शिव मंदिर, टाके अप्रतिमच.. भरपूर जेवण करून आम्ही "नाणे घाट "गाठला, तो ही सात वाहनांचा अनमोल ठेवा आपल्या कडे आहे... जवळ असणारे अति प्राचीन "कुकडे shvar "मंदिर पाहिल ते जतन करायला हव अस वाटल..... लेण्या, किल्ले, मंदिर, स्मृती स्थळ असा इतिहासाची चिरंतन साक्ष अन अभ्यास करून बारामती ट्रेकर्स क्लब चे सगळे सदस्य ह्या वर्षाची सांगता करत बारामती च्या दिशेने माघारी आले.. like करा share करा आणी subscribe करा. #trending​ #viral​ #instagram​ #explorepage​ #explore​ #instagood​ #love​ #fashion​ #reels​ #fyp​ #trend​ #follow​ #like​ #photography​ #india​ #instadaily​ #trendingreels​ #tiktok​ #followforfollowback​ #foryou​ #likeforlikes​ #trendingnow​ #memes​ #style​ #reelsinstagram​ #photooftheday​ #viralpost​ #music​ #insta​ #model​

Comment