MENU

Fun & Interesting

Nana Patekar Exclusive: नाना पाटेकरांची अशी मुलाखत तुम्ही क्वचितच ऐकली असेल! अजिबात चुकवू नका!

HT Marathi 94,857 4 months ago
Video Not Working? Fix It Now

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते म्हणून नाना पाटेकर ओळखले जातात. त्यांच्या 'वनवास' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने त्यांनी 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सेटवरचे अनेक किस्से सांगितले आहेत. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यावरही भाष्य केले आहे. पाहा नाना यांची Exclusive मुलाखत #NanaPatekar #NanaPatekarMovie #HTMarathi _____________________________________________________________________________ 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. Our YouTube Network: Hindustan Times: https://www.youtube.com/user/ht HT Marathi: https://marathi.hindustantimes.com

Comment