MENU

Fun & Interesting

Nana Patole यांच्यावर Congress राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सोपवणार? | MaharashtraPolitics

TOD Marathi 32,250 lượt xem 1 week ago
Video Not Working? Fix It Now

#nanapatole #inc #maharashtapolitics #rahulgandhi #harshvardhansapkal

निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यानंतर बरेच दिवस उलटून गेल्यानंतर काँग्रेसकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसने पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापेक्षा अगदी वेगळ्या नेत्याला या पदावर संधी दिली आहे. सकपाळ हे तुलनेने लोकांना कमी माहिती असलेले, कार्यकर्त्यांचे कमी पाठबळ असणारे पंचायत राज कार्यकर्ते आहेत. पक्ष श्रेष्ठींच्या विचारधारेशी जुळवून घेणारे नेते असल्यानेच सपकाळ यांची या पदावर नियुक्ती झाल्याचं बोललं जातंय.
पण या सगळया घडामोडी घडत असताना नाना पटोले यांचं नेमकं काय चुकलं ज्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला? यासोबतच कॉंग्रेस कडून पटोले याना साईड लाईन करण्यात येतंय का? यापुढे पटोलेंचं राजकिय भवितव्य काय असेल पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून

TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy


#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy



अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi

Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - https://www.facebook.com/todmarathi

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - https://www.instagram.com/todmarathi

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - https://twitter.com/todmarathi

Telegram - https://t.me/TODMarathi

Comment