संत वचनामृत मंडळ नांदेड यांनी गाथा मूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून क्षीरसिंधू परिसरी या व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक 14 15 आणि 16 फेब्रुवारी 2025 रोजी अशोक नगर हनुमान मंदिर नांदेड येथे केले. त्याचा हा भाग 03