मैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते... | Narmada Parikrama route | Narmada River
नर्मदा परिक्रमेचे हिंदू संस्कृतीत एक वेगळे महत्व आहे. दर वर्षी हजारो भाविक नर्मदा मैय्याची परिक्रमा करत असतात. सौ.रश्मी विचारे यांनी साडे चार महिने अविरत चालत ही परिक्रमा पूर्ण केली. ३७०० किलोमीटरच्या या एकूण प्रवासात त्यांना अनेक अनुभव आले. याबद्दलच न्यूज डंकाने त्यांच्याशी खास बातचीत केली आहे.
Follow us on Twitter at:
https://twitter.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
https://www.facebook.com/NewsDanka
Follow us on Instagram at:
https://www.instagram.com/newsdanka/
Visit our Website for more content at:
https://www.newsdanka.com/