'विज्ञानयुग आणि मराठी साहित्य' विषयावर मार्गदर्शन, सहभाग - डॉ.व्ही.एन. शिंदे (उपकुलसचिव शिवाजी विद्यापीठ),दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनचा उपक्रम (राष्ट्रीय विज्ञान दिवस व मराठी राजभाषा दिन विशेष)