|| गर्भगिरी मधील सुर्यकुंड||नवनाथ ध्यान साधना ठिकाण #navnath
नमो आदेश
गर्भागिरीतील रहस्य
ज्यावेळी नवनाथांनी गर्भागिरी पर्वत रांगेत येऊन शिवयाग महायज्ञ केला त्यानंतर याच परिसरात नवनाथांनी वास्तव्य केल आणि तद्नंतर आपल्या आपल्या मार्गाने जाऊन त्यांनी समाध्या घेतल्या या परीसरात वास्तव्य केलेल्या काळात त्यांनी श्री क्षेत्र मढी याठिकाणी गर्भागिरी पर्वताच्या अगदी कुशीत आणि बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिराच्या खाली दरीत आज जो सुर्यकुंड आहे या परिसरात नवनाथांनी खुप दिवस वास्तव्य केल अस जानकार लोकां कडुन ऐकीवात आहे हे अस ठिकाण आहे की संपुर्ण नवनाथ एकत्र येऊन त्यांनी या स्थळावर वास्तव्य केल कारण नवनाथांच्या पुर्ण कालखंडात संपूर्ण नवनाथ कुठच एकत्र आले नाहीत आले फक्त गर्भागिरी परिसरात कारण तसा भक्कम पुरावा ही आढळतो नवनाथ भक्तिसार मध्ये शिवयाग महायज्ञाला संपुर्ण नवनाथ तर होतेच त्यांच्या बरोबर देव देव-गण गंधर्व किन्नर आणि कुबेर तसेच स्वतः कैलासपती महादेव सुध्दा हजर होते मग हे यज्ञ संपन्न झाल्या नंतर नवनाथांनी याच परिसरात खुप दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केल. त्यातीलच प्रमुख ठिकाण म्हणजे हा परिसर याच परिसरात एक गुहा सुध्दा आहे. ती गुहा अवघड अश्या ठिकाणी आहे याठिकाणी जास्त कोणी जात नाही. कारण याठिकाणी बडेबाबा मच्छिंद्रनाथ गडावरुन याव लागत आणि तसा रस्ता पण नाही खुप अवघड अशी घसरण असल्याने तस कोणी तिकडे जात नाही तस मी त्याठिकाणी चा माहीतीपर व्हीडीओ लवकरच मी या #mahima_chaitnya kanifnancha या चॅनलवर टाकणार आहे तसेच सुर्यकुंडं (गोसावी झिरा) जवळच गोटीबाली म्हणुन एक सुंदर अस अगदी मन प्रसन्न करणार पवित्र आणि पावन ठिकाण आहे की ज्या ठिकाणी त्यावेळी श्री नवनाथ ध्यानसाधना करत असत त्यावेळी मंत्रोच्चाराने याठिकाणी या कुंडाची निर्मिती केली आहे. म्हणुन कुंडातील पाण्याचा उपयोग तिर्थ म्हणुन करावा त्या पाण्यात अंघोळ अथवा आंघोळी साठी वापरु नये खुप जागृत ठिकाण असुन याठिकाणच पावित्र्य ठेवा अशी नाथभक्तांना विनंती
व्हिडीओ जास्त नाथभक्तां पर्यंत पोहचला पाहीजे सर्वांनी share करा
विनंती आहे सर्व नाथभक्तांना मात्र
❗〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️❗
https://www.facebook.com/profile.php?id=100009618280351
My group -
https://www.facebook.com/groups/
❗〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️❗
#kanifnath
#madhi
#Garbhagiri
#badebaba
#Kanifnathsong
#navnathparayan
#navnathsuryakund
#navnathkatha
#Kanifnath
#kanifnathmandirmadhi
#Kanifnathbabasong
#Kanifnanchigani
#Badebabamachindranath
#machindranath
#नवनाथपारायण
#कानिफनाथगाणी#
#शाबरीमंत्र
#नवनाथभक्तीसार
#आरतीकानिफनाथांची
#navnathkathasar
#kanifnathsong
#Suryakund
#madhi
#कानिफनाथ
#badebaba
#bhatti
#machindranath
#chabina
#kanifnathmaharaj
#kanifnathnewsong
#navnath
#navnathstatus
#navnathtambarent
#navnathinformation
#navnathstatus
सूर्यकुंड-कुठे_आहे
सुर्यकुंडला_कसे_जायचे
surykund_koni_banvla
surykund_kasa_aahe
surykund_kasa_banvla
suryakundlagel_pahije_ka
suryakund_video
suryakundla_by_traval_nagar
surykundla_madhitun_kase_jayche
surykund_tirth_aahe_ka
navnath_dhyan_sadhna_thikan_kuthe_aahe
garbhagiri_madhil-guhe_madhe_jata_yete_ka